Mor River Bridge Accident

मोर नदी पुलावर अपघाताची मालिका सुरूच, मजुरांचा आयशर पलटी होऊन २३ जखमी

भुसावळ, प्रतिनिधी : आमोदा मोर नदिच्या पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे. दरम्यान, आज रविवारी सकाळी पुन्हा मजुरांनी भरलेली एक आयशर पलटी होऊन अपघात झाला. ...