Mother Parvati

भगवान शिवांनी तिसऱ्या डोळ्याचं रहस्य पार्वतीला सांगितलं होतं, तुम्हाला माहितेय का?

महादेव त्रीनेत्रधारी किंवा त्रीलोचन म्हणून ओळखले जातात. तिसऱ्या डोळ्याने महादेव सर्वकाही पाहू शकतो, असं म्हटलं जातं. महादेवाला जगाचा पालनहार म्हटले जाते. भोलेनाथाची आराधना करणाऱ्याला ...