motorcycle accident

बलकरला मोटारसायकलस्वाराची जबर धडक ; एक ठार

भुसावळ : तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. भुसावळकडून घरी परत पिंप्रीसेकम फाटा येथे जात असणाऱ्या एका मोटारसायकल चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बालकराल जोरदार ...