MP Afzal Ansari

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुखांचे समाजवादी पक्षाच्या खासदाराने केले कौतुक

गाझीपूर : समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांचे कौतुक केले. हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आरएसएसपेक्षा चांगले व्यासपीठ नाही ...