MP Assembly Election
MP Assembly Election 2023 : भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात उतरवले मोदींच्या ‘सैनिकांना’
—
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला कोणताही वाव सोडायचा नाही. काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने आपल्या खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांनाही निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरवले आहे, जेणेकरून राजकीयदृष्ट्या ...