MP Priya Saroj

रिंकु सिंगचा चक्क खासदारासोबत साखरपुडा, लवकरच विवाहबंधनात अडकणार?

Rinku Singh-Priya Saroj engagement :  भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू रिंकु सिंग सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने उत्तरप्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया ...