Mr. Member

श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू, आप्पासाहेबांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध केलं, काय म्हणाले आहेत?

नवी मुंबई : खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये आतापर्यंत 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ...