MSRTC Ticket Price Hike

सर्वसामन्यांच्या खिशाला बसणार चटका, ‘लालपरी’चा प्रवास महागणार !

MSRTC Ticket Price Hike : एसटी महामंडळाच्या बसने प्रवास कऱणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. एसटी महामंडळ बसच्या तिकीटदरात मोठी वाढ करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. सुत्रानुसार, ...