Mukesh Chandrakar Murder Case

Mukesh Chandrakar Murder Case : यकृताचे सापडले ४ तुकडे; डॉक्टर म्हणाले ‘१२ वर्षांत कधीच…’

विजापूर, छत्तीसगड : पत्रकार मुकेश चंद्राकर हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी आणि सूत्रधार सुरेश चंद्राकरला विशेष तपास पथकाने (एसआयटी) ५ जानेवारीला हैदराबाद येथून अटक केली. ...