Muktainagar Anganwadi Bharti

12वी पास आहात का? मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका/मदतनीस पदासाठी भरती

मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदाच्या भरतीसाठीची जाहिरात निघाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या पात्र उमेदवारांनी ...