Mumbai High Court Bharti
मुंबई उच्च न्यायालयात 7वी पाससाठी बंपर भरती जाहीर ; तब्बल 47,600 पर्यंत पगार मिळेल
मुंबई उच्च न्यायालयात सातवी पास उमेदवारांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी bhc.gov.in/bhcpeonrecruitment2023/home.php लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज ...