Mumbai Indians vs Lucknow Super Giants

IPL 2025 : आज मुंबई इंडियन्स-लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार लढत

लखनौ : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) हंगामात शुक्रवारी १६ व्या सामन्यात लखनौ सुपर जायण्ट्स मुंबई इंडियन्सविरुद्ध सलग दुसऱ्यांदा घरच्या मैदानावर सामना खेळणार ...