Mumbai Update

हवामान खात्यात क्रांतिकारी बदल; आता ५ ते ६ तास आधी मिळणार पावसाचा अचूक अंदाज!

मुंबई : केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मुंबईच्या हवामान खात्यात मोठा बदल केला आहे. यामुळे मुंबईतील पावसाचा अचूक अंदाज हवामान खात्याला ५ ते ६ ...