Mumbai

चक्क नवदेवाच्याच कारने चिरडलं वऱ्हाडींना; १२ वऱ्हाडी गंभीर जखमी

तरुण भारत लाईव्ह । ९ मे २०२३। उल्हासनगरमधून एक धक्क्कादायक बातमी समोर आली आहे. नवरदेवाच्याच गाडीने १२ वऱ्हाड्यांना चिरडले असल्याची घटना घडली असून लग्न ...

शिरपूरसह दोंडाईचा शहर खुनाने हादरले

धुळे : जिल्ह्यातील दोंडाईचासह शिरपूर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दोंडाईचा ...

उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय…

मुंबई : शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. शरद पवारांनी आत्मचरित्रातून महाविकास आघाडी आणि शिवसेनेबाबतही भूमिका मांडली ...

अजित पवार समर्थक आमदार निघाले मुंबईला!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय धूमश्चक्रीत आता आणखी एक वळण आले आहे. अजित पवार आता नेमकी काय राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अजित पवार ...

हृदयद्रावक! बस थेट ५०० फूट खोल दरीत कोसळली, 13 प्रवाशांचा मृत्यू, 24 जखमी

तरुण भारत लाईव्ह । १५ एप्रिल २०२३। जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. खासगी बस थेट दरीत कोसळली आहे. पहाटे 4 ...

जळगाव जिल्ह्यात होणार जमावबंदी, कधीपासून?

जळगाव : जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहूल पाटील यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई ...

७वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

तरुण भारत लाईव्ह । ७ एप्रिल २०२३।  मुंबई उच्च न्यायालयामार्फत मोठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली. शिपाई/हमाल या पदांसाठी ...

धक्कादायक! मनासारखे केस कापले नाहीत म्हणून, १३ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

तरुण भारत लाईव्ह । ६ एप्रिल २०२३। मुंबईमधुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका १३ वर्षीय तरुणाने फक्त मनासारखे केस कापले नाही म्हणून ...

ब्रेकिंग! मुंबईच्या समुद्रात आढळली संशयास्पद बोट, पाकिस्तानी नागरिक असल्याची शंका

तरुण भारत लाईव्ह । १ एप्रिल २०२३। मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मुंबईनजीकच्या समुद्र किनाऱ्यावर काही अंतरावर एक संशयास्पद बोट आढळली आहे. आज ...

संभाजीनगर नंतर मुंबईत रामनवमीला दोन गटात हाणामारी

मुंबई : छत्रपती संभाजीनगर शहरात रामनवमीच्या पहिल्या दिवशी दोन गटांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनतर आता पुन्हा मुंबईत रामनवमीला दोन गटांमध्ये राडा झाला. ...