Municipal Update
Jalgaon News : आता जळगावकरांची थांबणार फरपट, मनपाने घेतला महत्त्वाचा निर्णय
—
जळगाव : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात दाखले लवकर मिळत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. दाखल्यांसाठी नागरिकांना महापालिकेत खेटे मारावे लागत आहेत. नागरिकांची होणारी ही ...