municipal updates

बापरे! जळगावात थेट तहसीलदारांच्या बनावट सहीचा वापर, जन्म दाखल्यात बांगलादेश कनेक्शन?

जळगाव : तहसीलदार यांची बनावट सही करीत संशयितांनी मनपातून जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार यांच्या तक्रारीनुसार ...