Murder Muktainagar

भयंकर! जळगावच्या तरुणाची हत्या करून मृतदेह पूर्णा नदीत फेकला

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच मुक्ताईनगर तालुक्यातून तरुणाच्या हत्येची भयंकर घटना समोर आलीय. उसनवारीने घेतलेले पैसे परत करण्याच्या ...