murder Nandurbar murder

Nandurbar Murder : पतीचे परस्त्रीसोबत संबंध ; जाब विचारणाऱ्या पत्नीला बेदम मारहाण करून संपवलं

नंदुरबार : तालुक्यातील काळटोमी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीचे अनैतिक संबंध असल्याचे कळल्यावर त्याला समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा, पतीने बेदम मारहाण ...