murder of husband

अनैतिक संबंधांत अडथळा; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीला संपवले!

पुणे : सारोळे येथील नीरा नदीच्या पुलाखाली आढळलेल्या मृतदेहाचे गुढ अखेर उलगडले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच खून केला. ...