nac

अजित पवार म्हणाले, विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार नसल्याने…

मुंबई : राज्यातील जवळपास साठ टक्के महाविद्यालयाचे नॅक मुल्यांकन झालेले नाही. नॅक मूल्यांकन नसल्याने विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन ...