Nagpur winter session 2024

Ladki Bahin Yojana : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणांना मोठं गिफ्ट, मंत्रिमंडळाने घेतला ‘हा’ निर्णय

नागपूर । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी प्रभावी ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना ...