Nalasopara crime news
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा, पोटच्या तीन मुलींवर केला अत्याचार; एकीचा चार वेळा गर्भपात
—
नालासोपारा : मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या नालासोपाऱ्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम पित्याने पोटच्या तीन मुलींवर लैंगिक अत्याचार ...