name change
छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरणाच्या समर्थनार्थ एकवटले हजारो ‘हिंदू बांधव’
—
छत्रपती संभाजीनगर : पोलिसांची परवानगी नसतानाही रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरणाच्या समर्थनार्थ हजारो हिंदू बांधव एकवटले होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे ...