Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! नमो शेतकरी योजनेचे २००० लवकरच होणार खात्यात जमा
—
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचे २००० लवकरच खात्यात जमा होणार असल्याचा निर्णय कृषी विभागाने जाहीर केला आहे. ...