Nandurbar accident update

दुर्दैवी! देव मोगरा मातेचे दर्शन घेऊन परणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, एकाचा जागीच मृत्यू

नंदुरबार : जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर १२ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर मोलगी रुग्णालयात ...