Nandurbar Bandh

Nandurbar News : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा बंद; अज्ञातांनी बसवर दगडफेक करीत फोडल्या काचा

शहादा, नंदुरबार : मणिपूरमधील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ बुधवार, २६ रोजी आदिवासींसह विविध संघटनांनी पुकारलेल्या नंदुरबार जिल्हा बंदला शहाद्यात उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी राजकीय पक्ष ...