nandurbar bjp

नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का ; महिला, आदिवासी आघाडीच्या जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

नंदुरबार : भाजपमध्ये इनकमिंग सुरु असून, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुळा पाडवी, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्यासह ...