Nandurbar Crimes

घटस्फोट न घेता केला दुसऱ्याशी घरोबा; महिला आता म्हणते ‘मी…’, पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात

नंदुरबार : आधीच्या लग्नाचा घटस्फोट झालेला नसताना तो झाल्याचे खोटे सांगून नागपूर येथील एका महिलेने नंदुरबारातील एका घटस्फोटित व्यक्तीशी विवाह केला. नंतर नांदण्यास नकार ...