Nandurbar District Hospital

शासकीय पातळीवरचा गोंधळ; एक महिन्यापासून सिटी स्कॅन सेवा बंदच, रुग्णांची प्रचंड हेळसांड

नंदुरबार : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन तब्बल एक महिना उलटूनही बंद आहे. बंद असलेल्या सीटीस्कॅन मशीनमुळे रुग्णांची ...