Nandurbar Latest News

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? 

नंदुरबार : अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची मते न घेता अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. याची ...

Nandurbar News : मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, काय आहेत मागण्या?

नंदुरबार : मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ 31 जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे 11 महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती द्यावी, यांसह विविध मागण्यांसाठी प्रशिक्षणार्थ्यांतर्फे जिल्हाधिकारी ...

Nandurbar News : थकबाकीदारांना तहसिलदारांचा दणका, उडाली खळबळ

नंदुरबार : तालुक्यात महसूल वर्ष 2024-25 मध्ये 5 कोटींपेक्षा अधिक थकबाकी प्रलंबित असून, थकबाकीदारांनी तत्काळ रक्कम भरावी अन्यथा जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई होणार ...

Nandurbar Murder News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीसह एकावर गुन्हा दाखल

नंदुरबार : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने तिच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील मोरखी ...

नंदुरबारात अफवांच्या फेऱ्यातून उडाली दहशत, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप; सहा जण अटकेत

नंदुरबार : रिक्षा आणि मोटरसायकलच्या धडकेनंतर समाजकंटकांनी पसरवलेल्या अफवांमुळे शहरात दगडफेकीसारखा गंभीर प्रकार घडला. काल रविवारी (दि. 19) दुपारी अपघातानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास ...

अखेर ‘त्या’ शिक्षकाकडून माफी, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं ?

नंदुरबार :  जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील कृषी हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या वादग्रस्त घटनेने समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान ...

Taloda Murder Case : ‘त्या’ खुनाचा काही तासांत उलगडा; पैसे ठरले कारण

Taloda Murder Case : तळोदा तालुक्यातील नळगव्हाण शिवारात नदीकिनारी १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेदरम्यान एका परिचारिकेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी ...

नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले सुरूच; आता वयोवृद्ध महिला ठार

तळोदा (मनोज माळी) :  नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरू असून, ९ जानेवारी रोजी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात एका वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही ...

कळमसरे शिवारात बिबट्या मादी व बछडा जेरबंद; पण वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

तळोदा : तालुक्यातील कळमसरे शिवारात लकी सखाराम पाटील यांच्या शेतात मंगळवारी (दि. 7 जानेवारी) रात्री वनविभागाने लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या मादी व तिचा बछडा ...

आईला शिवीगाळ; जाब विचारणाऱ्या २३ वर्षीय महिलेचा खून; आदिवासी समाज आक्रमक

नंदुरबार : शहादा शहरातील मलोनी परिसरात झालेल्या चाकूहल्ल्यात दीपाली चित्ते (वय 23) हिचा मृत्यू झाल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद ...