Nandurbar Lok Sabha Election

Loksabha Election 2024 : नंदुरबारमधून डॉ. हिना गावित यांना पुन्हा संधी; भाजपची दुसरी यादी जाहीर

नंदुरबार : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील वीस नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. नंदुरबारमधून डॉ. हिना गावित यांना पुन्हा ...