nandurbar news
Nandurbar Crime : प्रकाशात नियोजित बालविवाह रोखला, नंदुरबार जिल्हा प्रशासनाला यश
Nandurbar Crime : जिल्ह्यातील प्रकाशा येथे अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह जिल्हा प्रशासनाने कारवाई करत रोखला. या कारवाईमुळे आदिवासीबहुल जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात अजूनही बालविवाह होत ...
Nandurbar News : बेमोसमी पावसामुळे पाच घरांची पडझड, वीज पडून दोन बालके जखमी
नंदुरबार : नंदुरबार जिल्हयात दि. १३ व १४ मे रोजी झालेल्या बेमोसमी पावसामुळे पाच घरांची पूर्णतः, तर १४ घरांची अंशतः पडझड झाली. वीज पडून ...
वायरमनचा हलगर्जीपणा बेतला तरुणाच्या जीवावर, आरोपीस २५ हजारांच्या दंडासह १० वर्षे सश्रम कारावास
नंदुरबार : तालुक्यातील अमळथे येथे एका युवकास विजेच्या खांबावर चढवून काम करवित्याने झालेल्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने संबंधित वायरमनला दोषी ठरवत १० वर्ष सश्रम कारावास व ...
Nandurbar News : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या; नंदुरबारला जिल्हास्तरीय आढावा बैठक
Nandurbar News : “आपत्ती व्यवस्थापन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून, संपूर्ण यंत्रणेची सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी सजग, तत्पर आणि उत्तरदायित्व स्वीकारून कार्यवाही करावी.” ...
Temperature update : तापमान घसरले; पण उकाड्यात झाली वाढ
नंदुरबार : तापमान घसरले असले तरी उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने घामाच्या धारांनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे. किमान तापमानातही वाढ होऊन ते २७ अंशांवर ...
Nandurbar News : ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ अभियानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
नंदुरबार : गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी गावातील घनकचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. घनकचऱ्याचे नाडेपच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन केल्यास ग्रामपंचायतीला उत्पन्न ...
Nandurbar News : हरवलेल्या 62 व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश
नंदुरबार : जिल्हयातील हरविलेल्या महिला, पुरुष व बालके, अशा एकूण ६२ व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण ...
नंदुरबारात दिगंबर जैन मंदिराच्या प्रांगणात प्रवचन व धार्मिक उपक्रम
नंदुरबार : शहरात २७ एप्रिल रोजी अखिल भारतीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष स्व.निर्मलकुमार सेठी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जैन धरोहर दिवस पाळण्यात आला. शहरातील माणिक ...
Nandurbar News : आगामी निवडणुकांमध्ये युती नाहीच; डॉ. विजयकुमार गावित यांची स्पष्टोक्ती
नंदुरबार : आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार आहे. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नसल्याची माहिती ...
नंदुरबार जिल्ह्यात ‘एप्रिल हीट’चा तडाखा ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी महावितरणकडून ‘कूलर’चा वापर
धडगाव : नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या उष्णतेने कहर केला असून, तापमानाचा पारा थेट ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या तीव्र उकाड्याचा परिणाम केवळ नागरिकांवरच ...