Nandurbar

नंदुरबारातील वाहतूक संदर्भात नियोजन करा; पोलीस अधीक्षकांकडे मागणी

नंदुरबार : शहराची वाहतूक संदर्भात माहित देऊन त्याचे नियोजन करावे, अशी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्याकडे निवेदनाद्वारे ...

Nandurbar: समाजाच्या विकासासाठी न्याय प्रस्थापित व्हावा : न्यायाधीश भूषण गवई

Nandurbar : समाजाच्या विकासासाठी सामाजिक,आर्थिक न्यायप्रस्थापित व्हावा या दृष्टिकोनातून अनेक सकारात्मक कायद्यांची निर्मिती करण्यात आली.स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर समाज विकसित होत असतांना दिसून येत असून, ...

मुहूर्तमेढ विकसित नंदुरबारची; लोक विकासाची चळवळ

नंदुरबार : २५ वर्षानंतर देखील असंख्य अडचणींनी नंदुरबार जिल्हा घेरलेला आहे. जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असून, देखील मागासलेपणाची ओळख व परिस्थिती बदलण्यासाठी अस्मितेच्या ...

नंदुरबारकरांकडून अयोध्यापतीला सव्वा दोन कोटी राम नामाची भेट

वैभव करवंदकर नंदुरबार : जिल्ह्यातील हिन्दू बांधवांनी सव्वा दोन कोटी राम नामाचे लिखाण केले आहे. अयोध्या येथील हनुमानाच्या मंदिरात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती ...

Nandurbar News : शिव उद्यान धाममध्ये साकारणार २१ फुटांची महादेवाची मूर्ती

वैभव करवंदकर  नंदुरबार : शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूतील मोकळ्या मैदानात शिव उद्यान धाम  बनविण्यात येणार असून, या ठिकाणी २१ फुटांची काळ्या पाषाणाची ...

नंदुरबार पोलिसांनी उतरवली टवाळखोरांची ‘रोमिओगिरी’

वैभव करवंदकर नंदुरबार : शाळा, महाविद्यालयांसह बसस्टॉपवर तरुणींची छेड, तसेच दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज काढणाऱ्या रोडरोमिओंना नंदुरबार पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय. या कारवाईत तब्बल ...

नंदुरबार जिल्ह्याला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

नंदुरबार : जिल्ह्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या बेमोसमी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तळोदा तालुक्यातील मोड, बोरद परीसरात केळी, पपई, ...

शेतकऱ्यांची चिंता वाढली! पपईचे दर २५ वरून अवघ्या चार रुपयांवर

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, बोरद परिसरात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला २५ रुपये दराने घेण्यात येणारी पपई अवघ्या ...

पत्नीवर चारीत्र्याचा संशय; रात्री कडाक्याचे भांडण, सकाळी अख्ख शहर हादरलं

नंदुरबार : चारीत्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या नराधम आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली असून, पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. ...

नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची विक्रमी आवक; दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

नंदुरबार : अवकाळीच्या संकटानंतर नंदुरबार मधील मिरची बाजार सुरू झाला असून मिरचीचे विक्रमी आवक होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक आवक ...