Nashik Graduate Election Result

नाशिक पदवीधर निवडणूक : पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण, कोण आघाडीवर?

नाशिक : पदवीधरचा पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून  सत्यजित तांबे 7 हजार 922 मतांनी आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे ...