Nashik Kumbh Mela Update

CM Devendra Fadnavis : उत्तरप्रदेशच्या धर्तीवर नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी आणला जाणार कायदा

नाशिक : उत्तरप्रदेशच्या धर्तीवर नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा आणला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. नाशिकमधील २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची ...