Nashirabad Crime
साहेब, तपास लागला का? गुरांच्या चोरीने हतबल शेतकऱ्यांचा सवाल, पोलिसांचा अनोखा सल्ला
—
नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद परिसरात गुरांच्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात पुन्हा चार गुरांची चोरी झाल्याने शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, मात्र तपास ...






