Nashirabad Municipal President Yogesh Patil
Yogesh Patil : नशिराबादच्या विकासाचं नवं पर्व; योगेश पाटील यांनी घेतली नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती!
—
नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी योगेश पाटील उर्फ पिंटू शेठ यांनी आज, सोमवारी ( दि. २९) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज ...






