जळगाव । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने “भूतो न भविष्यती” अशी कामगिरी करून दाखवली. महायुतीचे वारू उधळले. या लाटेत महाविकास आघाडी भुईसपाट झाली. जळगाव ग्रामीण ...