Naxalite news
मोठी बातमी! चार हजार सैनिकांनी तीनशे नक्षलवाद्यांना घेरले, ४८ तासांपासून गोळीबार सुरूच
—
छत्तीसगड : पहलगामच्या घटनेनंतर छत्तीसगडच्या बिजापूर आणि तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. यामध्ये ४००० हून अधिक सैनिकांचा समावेश आहे. ...