Nazar

कारागृहाबाहेरही दहशतवाद्यांवर राहणार नजर, पोलीसांनी घेतला ‘हा’ निर्णय

जामिनावर सोडल्यानंतरही दहशतवाद्यांवर आता कडक नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्या पायाला जीपीएस ट्रॅकर बसवण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीर पोलीसांनी हा निर्णय घेतला असून अशा ...