ncp-bjp alliance

होय, २०१४, २०१७, २०१९ मध्ये भाजपाशी चर्चा झाली होती; शरद पवारांची कबुली

मुंबई : खुद्द शरद पवार यांच्या पुढाकारानेच भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये चर्चा झाली होती, असा दावा अजित पवार यांनी केला होता. ...