NEP 2020

ऐतिहासक निर्णय ! सीबीएसई बारावीपर्यंतचे शिक्षण स्थानिक भाषेतून देणार

नवी दिल्ली : बहुभाषिक शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सीबीएसईच्या शाळांमध्ये भारतीय भाषांचा वापर प्रत्यक्षात ...