nepal adolan news

नेपाळच्या पंतप्रधानांनी आंदोलकांना चर्चेसाठी केले आमंत्रित

नेपाळमध्ये जेन झेड आंदोलकांच्या नेतृत्वाखालील निदर्शने करण्यात येत आहेत. यामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आंदोलकांना चर्चेसाठी आमंत्रित करावे लागले. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि ...