Nevarre Dam

दुर्दैवी! मित्रांसोबत पोहायला गेला अन् नियतीने साधला डाव, शिरसोलीत घटनेनं हळहळ

जळगाव : शिरसोली येथील नेवरे परिसरातील धरणामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार, ऑक्टोबर रोजी ...