new bank policy

नवीन धोरण : बँकाना आता १५ दिवसांत मृत खातेदारांचे दावे पूर्ण करणे बंधनकारक अन्यथा…

मुंबई: मयत ग्राहकांच्या बँक खात्यांशी आणि लॉकरशी संबंधित दाव्यांचे १५ दिवसांच्या आत निपटारा करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने एक विशेष पुढाकार घेतला ...