New curriculum
MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार
—
MPSC News : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...