new guidelines

महाराष्ट्रात कोरोना वाढतोय; ३ जणांचा मृत्यू; या आहेत नवीन मार्गदर्शक सूचना

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. राज्यात आज एकूण १७६३ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ...