New India Assurance Recruitment
ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.. येथे निघाली जम्बो भरती ; पगार 37,000
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 300 सहाय्यक पदांसाठी भरती करत आहे. ज्यासाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना ...