New India Cooperative Bank Ban

मोठी बातमी! ‘आरबीआय’ने घातली ‘या’ बँकेवर बंदी, आता कोणताही ग्राहक काढू शकणार नाहीत ‘पैसे’

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे बँकेच्या कोणत्याही खातेदाराला आपल्या खात्यातील पैसे ...