New Year's greetings

नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमले अन् अचानक ट्रक गर्दीत घुसला; १२ जणांचा मृत्यू

न्यू ऑरलीन्स । अमेरिकेतील न्यू ऑरलीन्स शहरात नववर्षाच्या स्वागतादरम्यान मोठी दुर्घटना घडली. प्रसिद्ध बॉर्बन रस्त्यावर एका चारचाकी वाहनाने गर्दीत घुसून लोकांना चिरडलं. या घटनेनंतर ...